• 9689799733 7588945332
  • info@insurancealleasy.com
  • Testimonial

    Satyashil Sherkar, Chairman, Vignhar Sugar Factory
    विघ्नेहर साखर कारखाना आणि माझ्यासह माझ्या कुटुंबियांच्या विम्या करिता मुग्धा खानदेशे ह्यांना भेटल्यानंतर माझ्या सर्व शंका मिटल्या. कामाच्या गडबडीमुळे साखर कारखान्यावरील कर्मचाऱ्यांचा समूह विमा आणि पेन्शन करिता मुग्धा खानदेशे ह्यांच्या तत्पर सेवेमुळे कधीही काळजी नाही. मी माझ्या मित्रवर्गात विम्याकरिता नेहमी मुग्धा खानदेशेचे नाव सुचवितो.
    Devendra Shah, Chairman, Parag Milk Dairy
    I meet Mrs. Mugdha along with Development Officer Mr. Kakade at my office in Manchar. We were planning for group insurance to our employees. It's very important that your insurance consultant should have very good knowledge while assessing risk in Group Insurance, Group Superannuation and Group Gratuity. We really very happy after meeting Mrs. Mugdha and appreciate her efforts to finalize our requirements.
    Akshay Adhalrao Patil, Dynalog India Ltd
    When I think any sort of Insurance, either it's life insurance for me or mediclaim , vehicle and property insurance, I alwys belive on Mrs. Mugdha Khandeshe. It's really amezed to meet such knowledgeable and prompt in service insurance consultant from rural Maharashtra. Being lady insurance consultant, she knows family value which I think always help her client while assessing insurance needs. Thanks for giving always best service.
    Shivajirao Adhalrao Patil, Member of Parliament
    मी वर्षातील खूप दिवस सुरवातीला व्यवसायाकरिता आणि आता गेली १५ वर्षे राजकारणामुळे बाहेर असतो. कामाच्या निमित्ताने माझा अनेक इन्शुरन्स प्रतिनिधींबरोबर संपर्क येतो पण ह्या सर्वां मध्ये मी मुग्धा खानदेशे आणि त्यांचा व्यवसायातील अनुभव पहाता दुसऱ्या कोणत्या विमा प्रतिनिधींचा माझ्या आणि माझ्या कुटुंबाकरीता विचार करू शकत नाही. समोरील व्यक्तीच्या वेळेची किंमत आणि त्याला असणारी विम्याची गरज ह्या दोन्ही गोष्टी नारायणगाव सारख्या गावात राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विमा सुविधा पुरवणाऱ्या मुग्धा खानदेशे ह्या खरेच आमच्या भागातील एक उत्कृष्ट विमा प्रतिनिधी आहेत.